

Australia vs India 4th T20I
Sakal
ऑस्ट्रेलियाने चौथ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात कोणताही बदल नाही, त्यामुळे संजू सॅमसनला संधी मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल झाले असून ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झाम्पाचे पुनरागमन झाले आहे.