

Virat Kohli & Rohit Sharma Lash Out at Kuldeep Yadav: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय संघाच्या हातून सामना अलगद खेचून नेलेला दिसतोय. ट्रॅव्हिस हेडचे वादळ स्वस्तात रोखण्यात यशस्वी ठरलेल्या टीम इंडियाला स्मिथने दणका दिला. त्याने सलामीवीर हेडसह मार्नस लाबुशेन व अॅलेक्स केरी यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना संघाला दोशनेच्या नजीक पोहोचवले आहे. स्मिथची ही खेळी पाहून टीम इंडियाच्या खेळाडूंचा संयम सुटलेला दिसला. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची उपांत्य फेरीतील लढतीत विराट कोहलीने फिरकीपटू कुलदीप यादवला शिवी दिल्याचे दिसून आले. नेमके काय घडले ?