

World Cup 2025
sakal
नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. विशेषतः संध्याकाळी पावसाची हजेरी प्रकर्षाने दिसून येत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत आहे.