

India vs Bangladesh
esakal
नवी दिल्ली : भारताविरुद्धची मायदेशातील मालिका अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आलेली असली तरी बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तमिम इक्बाल यांना आशा सोडलेली नाही. भरगच्च कार्यक्रमातून या मालिकेसाठी कालावधी तयार करण्यासाठी बीसीसीआयही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.