IND vs ENG 2nd ODI: भारत-इंग्लंड दुसऱ्या सामन्याची वेळ बदलली; जाणून घ्या फ्रीमध्ये कुठे पाहता येईल मॅच

India vs England 2nd ODI live streaming free: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Where to watch India vs England 2nd ODI live

Where to watch India vs England 2nd ODI live

esakal

Updated on

Where to watch India vs England 2nd ODI live: भारतीय संघाने पराभवाची मालिका खंडित करताना अखेर मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवला. भारताने या सामन्यात सहा विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. IND vs ENG दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. पण, या सामन्याची वेळ बदलली आहे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com