IND vs ENG: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर; टॉसनंतर Playing XI जाहीर

Jasprit Bumrah Ruled Out Due to Injury: IND vs ENG 3rd ODI मध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने भारतासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
IND vs ENG

IND vs ENG

esakal

Updated on

Jasprit Bumrah Ruled Out Due to Injury: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आता अखेरच्या टप्प्यावर आली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यामुळे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

त्यामुळे आज (१९ जुलै) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणारा तिसरा वनडे हा दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'चा सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, त्याच्याच नावावर मालिका होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com