India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

India vs England T20 World Cup Semifinal: वानखेडे स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषक उपांत्य सामना रंगणार असून भारतीय संघाला अंतिम फेरीची मोठी संधी आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताला विजयासाठी परिपूर्ण खेळ करावा लागणार आहे.
India vs England

India vs England

sakal

Updated on

मुंबई : कधी तळ्यात तर कधी मळ्यात असा चढ-उतार होणारा खेळ झाला तरीही उपांत्य फेरीचा मार्ग सापडला. पण आता विजयाचे नंदनवन फुलवायचे असेल तर धोकादायक इंग्लंड संघाचे काटेरी झु़डूप मुळापासून उखडावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com