ENG vs IND: Out or not Out? लॉर्ड्सवर भारताच्या अपीलवर इंग्लंडच्या फलंदाजाला नाबाद देणं ठरलं वादग्रस्त; काय आहेत नियम?
Obstructing the Field Appeal on Tammy Beaumont Controversy: लॉर्ड्सच्या मैदानात शनिवारी भारत आणि इंग्लंड या महिला संघामध्ये दुसरा वनडे सामना झाला. या सामन्यात इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्युमाँटला नाबाद देण्यावरून बरेच वाद झाले. नियम काय सांगतो जाणून घ्या.
Tammy Beaumont Obstructing the Field Appeal | England vs India 2nd Women ODISakal