

India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा रविवारी (२२ नोव्हेंबर) चौथा दिवस होता. चौथ्या दिवस अखेरपर्यंत भारताने २३३ धावांची मोठी आघाडी घेत सामन्यात वर्चस्व मिळवले आहे. आता सोमवारी या सामन्याचा अखेरचा दिवस असून न्यूझीलंड सामना वाचवण्यासाठी प्रयत्न करतील, तर भारताला विजयाची मोठी संधी असल्याने त्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल.