India New Zealand T20I series final match preview
esakal
India vs New Zealand last T20I before World Cup: तिरुअनंतपुरम: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उतरण्यापूर्वी भारतीय संघ आज अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. स्पर्धेसाठी तयारी पूर्ण झालीय, तरीही आजच्या सामन्यात प्रयोग करणार की पूर्ण ताकदिसह खेळणार, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे.