IND vs NZ ODI Series: भारतासाठी आनंदाची बातमी! न्यूझीलंडच्या दोन तगड्या खेळाडूंची वन डे मालिकेतून माघार; दोन वेगवेगळे संघ जाहीर

India vs New Zealand ODI series 2026 latest news: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ४ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
India vs New Zealand ODI series 2026

India vs New Zealand ODI series 2026 latest news

esakal

Updated on: 

New Zealand announce two separate squads for India series: ट्वेंटी-२० मालिकेत भारताकडून हार पत्करावी लागल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला आणखी मोठे धक्के बसले आहेत. ट्वेंटी-२० मालिकेत ३-० अशा पिछाडीवरून किवींनी शेवटचे दोन सामने जिंकून मालिका ३-२ अशी सोडवली. दोन विजयाने न्यूझीलंडचे मनोबल उंचावले होते आणि ते वन डे मालिकेत भारताचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. पण, त्यापूर्वी त्यांच्या दोन स्टार खेळाडूंना मालिकेतून माघार घ्यावी लागली, ही टीम इंडियासाठी सकारात्मक बाब आहे. कारण, या दोन्ही खेळाडूंनी भारताविरुद्ध नेहमी चांगला खेळ केलेला आहे.

Loading content, please wait...