IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना FREE मध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

India vs Pakistan Asian Legends League 2026 live streaming: भारत-पाकिस्तान इंडियन रॉयल्स विरुद्ध पाकिस्तान पँथर्स सामना २ ऑगस्टला होणार आहे. LIVE ब्रॉडकास्टिंग, FanCode स्ट्रीमिंग, वेळ आणि सामन्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs PAK

IND vs PAK

esakal

Updated on

India vs Pakistan Asian Legends League 2026 live streaming: झांबियामध्ये सुरू असलेल्या एशियन लीजेंड्स लीग २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे निवृत्त क्रिकेटपटू खेळत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या लीगची चांगलीच उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com