IND vs PAK Live Champions Trophy 2025 : रोहित शर्माच्या आक्रमक सुरुवातीला शाहिन शाह आफ्रिदीने पाचव्या षटकात ब्रेक लावला. पण, शुभमन गिल व विराट कोहली यांना ते नाही रोखू शकले. पाकिस्तानी गोलंदाजांची या दोघांनी चांगलीच धुलाई केली. रोहित पाठोपाठ विराट कोहलीनेही महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.