1,18,586 रुपयाचं एक तिकीट! Champions Trophy 2025 मधील भारत-पाकिस्तान लढतीची २५,००० तिकीटं तासाभरात संपली

IND vs PAK most expensive tickets : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीची सर्वांना उत्सुकता आहे.
India vs Pakistan Champions Trophy
India vs Pakistan Champions Trophy esakal
Updated on

India vs Pakistan हा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांमधील सामन्याने सर्व रेकॉर्ड मोडले आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सर्वांना प्रतीक्षा आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तिकिटांच्या विक्रीला कालपासून सुरुवात झाली आणि तासाभरात IND vs PAK लढतीची २५ हजार तिकीटं विकली गेली. भारत-पाकिस्तान महामुकाबला दुबई आंतराष्ट्रीय स्टेडियमवर २३ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com