India vs Pakistan : भारताचा थरारक विजय; पाकिस्तानच्या जबड्यातून खेचून आणली मॅच, शेजाऱ्यांना वाटलेलं ते जिंकतील, पण...

Indian Royals beat Pakistan Panthers by 2 wickets: भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच रोमांचाची पर्वणी असते आणि यावेळीही त्याला अपवाद ठरला नाही. पाकिस्तान पँथर्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या आणि भारतीय संघासमोर १६८ धावांचे आव्हान ठेवले.
Indian Royals celebrate after sealing a thrilling two-wicket victory over Pakistan Panthers

Indian Royals celebrate after sealing a thrilling two-wicket victory over Pakistan Panthers

esakal

Updated on

Indian Royals successful chase against Pakistan Panthers: एशियन लेजेंड्स लीगमध्ये ( Asian Legends League ) भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यात एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता, पण भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याचे चित्र पालटले. इंडियन रॉयल्सनी १६८ धावांचे लक्ष्य १७.३ षटकांत ८ गडी गमावून पार केले आणि पाकिस्तान पँथर्सला २ गडी राखून पराभूत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com