INDIA VS PAKISTAN : तारीख नोट करून घ्या! सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर... क्रिकेटचा हा महामुकाबला कुठे होणार?

When is India vs Pakistan Women's Asia Cup match? भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेटचा महामुकाबला लवकरच चाहत्यांना अनुभवता येणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पुढील महिन्यात समोरासमोर येणार आहे आणि या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
India vs Pakistan Women's Asia Cup 2026 schedule

India vs Pakistan Women's Asia Cup 2026 schedule

esakal

Updated on

India vs Pakistan Women's Asia Cup 2026 schedule: आशियाई क्रिकेट परिषदेने ( ACC) महिला आशिया चषक स्पर्धा २०२६ चे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. या स्पर्धेतील महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना ५ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी थायलंड आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com