ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

India vs Pakistan three times in ODI World Cup 2027: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक नव्हे, तर तब्बल तीन सामने होण्याची शक्यता आहे. नव्या फॉरमॅटनुसार साखळी फेरीनंतर सुपर ७ मध्ये संघांची पुढची लढत होणार आहे.
India vs Pakistan ICC ODI World Cup 2027

India vs Pakistan ICC ODI World Cup 2027

esakal

Updated on: 

India vs Pakistan World Cup 2027 schedule and format: विराट कोहली व रोहित शर्मा, हे भारतासाठी शेवटचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी पुढच्या वर्षी मैदानावर उतरतील... या दोन्ही दिग्गजांनी गेली अनेक वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली आणि दोघंही जगातील सर्वोत्तम फलंदाज आहेत. विराटच्या नावावर वन डे डे वर्ल्ड कप आहे, परंतु रोहितचे हे स्वप्न अजूनही अपूरे आहे आणि ते पूर्ण करण्याच्या निर्धारानेच संपूर्ण भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल होईल. हिटमॅनला वर्ल्ड कपची भेट देण्यासाठीची ही स्पर्धा असल्याने याला भावनिक किनारही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com