India vs Pakistan महामुकाबला! कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात, ८ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा; जाणून घ्या Asia Cup चे वेळापत्रक

India vs Pakistan U19 Asia Cup 2026 schedule: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या स्पर्धेला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आशिया खंडातील आठ संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
U19 Asia Cup 2026 full fixtures and dates

U19 Asia Cup 2026 full fixtures and dates

esakal

Updated on: 

U19 Asia Cup 2026 full fixtures and dates: भारत आणि पाकिस्तान, क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ( ACC) गुरुवारी १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान दिले गेले आहे. ५०-५० षटकांच्या या स्पर्धेला ५ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आणि ओमानला यजमानपद दिले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com