

INDW vs PAKW
esakal
INDIA VS PAKISTAN WOMEN T20 WORLD CUP 2026 LIVE STREAMING: महिला टी-२० विश्वचषक २०२६( WOMEN T20 WORLD CUP) स्पर्धेला १२ जूनपासून सुरुवात झाली असून आता क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याची उत्सुकता लागली आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.