Nishan Fernando Ravindu Rasantha 100 run opening partnership
esakal
Nishan Fernando and Ravindu Rasantha dominate Team India : भारत-श्रीलंका कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला जसप्रीत बुमराहच्या रुपाने झटका बसलाच होता... त्यात आज सराव सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill Injury) च्या दुखापतीचे वृत्त समोर आले. त्यामुशे श्रीलंका क्रिकेट एकादश संघाविरुद्ध आजपासून सुरू झालेल्या सराव सामन्यात तो खेळत नाहीए... त्याच्याऐवजी लोकेश राहुल ( Captain KL Rahul) कर्णधाराच्या भूमिकेत दिसतोय.. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने या सराव सामन्याला महत्त्व आहे. पण, भारतीय गोलंदाज पहिल्या सत्रात अपयशी ठरलेले दिसले.