

IND vs SL 2nd Test
esakal
कोलंबो : मुळात धावांचा महापूर आणणारे मैदान आणि खेळपट्टी असा इतिहास असलेल्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी आताही कोरडी ठणठणीत केली जात आहे, त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा घाम गाळावा लागणार आहे.