IND vs SL Test: बुमराह, सुदर्शननंतर भारताला आणखी एक धक्का; मालिका सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूबाबत नकोशी बातमी समोर...

IND vs SL Test Washington Sundar availability latest update: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्यानंतर आता आणखी एका खेळाडूच्या उपलब्धतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Washington Sundar injury Sri Lanka Test series latest news

Washington Sundar injury Sri Lanka Test series latest news

esakal

Updated on

Washington Sundar unlikely to travel to Sri Lanka for Test: श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. बीसीसीआयने दोन कसोटी सामन्यासाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह व साई सुदर्शन, यांच्या उपलब्धतेविषयी सस्पेन्स कायम ठेवला होता. दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त झाल्यासच जसप्रीत व साई या मालिकेत खेळतील असे स्पष्ट केले होते. पण, या दोघांनाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यात आता आणखी एका खेळाडूच्या खेळण्यावर संभ्रमाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com