Deepti Sharma | India Women Cricket Team
Sakal
Cricket
INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश
Deepti Sharma Sets New World Record in T20I: भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध पाचवा टी२० सामना जिंकत ५-० ने मालिका जिंकली. या सामन्यादरम्यान दीप्ती शर्माने विश्वविक्रमही केला.
Summary
भारतीय महिला संघाने २०२५ चा शेवट गोड केला, श्रीलंकेला ५-० ने व्हाईटवॉश दिला.
तिरुअनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात भारताने १५ धावांनी विजय मिळवला.
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

