

IND vs WI T20 Series
esakal
IND VS WEST INDIES WHERE TO WATCH: नुकतीच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका संपली असून भारताने या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. भारतीय संघ आता वेस्ट इंडिज विरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिकाही खेळणार असून यासाठी संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे, ज्यात भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या ६ ऑक्टोबर रोजी पहिल्या सामन्यात भिडणार आहे.
दोन्ही संघांत होणारे हे सामने अत्यंत रोमांचक होतील अशी अपेक्षा आहे. परंतु या सर्व सामन्यांची मेजवानी मोफत नेमकी कुठे घेता येईल, मोबाइल, टीव्ही कोणत्या चॅनलवर हे सामने पाहता येतील, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.