

India vs Zimbabwe 2nd T20I
Sakal
India vs Zimbabwe 2nd T20I Marathi News: भारताचा टी२० संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू असून दुसऱा सामना शनिवारी (२५ जुलै) खेळवला जाणार आहे.
हा सामना हरारेमध्ये होणार असून हा सामना जिंकून मालिकाही खिशात घालण्याच्या हेतूने भारतीय संघ मैदानात उतरेल, तर झिम्बाब्वे मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. दुसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला आहे.