INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

India Women vs Zimbabwe Women, 3rd T20I Marathi Cricket: भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी२० मालिका ३-० अशी जिंकत झिम्बाब्वेचा क्लीन स्वीप केला.
India Women vs Zimbabwe Women 3rd T20I match result

India Women vs Zimbabwe Women 3rd T20I match result

Updated on: 

India Women vs Zimbabwe Women, 3rd T20 Marathi Cricket Update: भारतीय महिला संघाने तिसऱ्या अन् शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यात झिम्बाब्वेवर ९२ धावांनी विजय मिळवून मालिका ३-० अशी खिशात घातली. शफाली वर्मा व हरमनप्रीत कौर यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने उभा केलेला धावांचा डोंगर पार करण्यात झिम्बाब्वेला अपयश आले. २१६ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ७ बाद १२४ धावा करता आल्या. नंदीनी शर्माने तीन विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com