Indian Women Cricket: महिला संघावर दुसऱ्या पराभवाची नामुष्की; भारताची निराशा, ऑस्ट्रेलियन संघाची मालिकेत आघाडी

India Women Suffer Consecutive ODI Defeat: सुमार क्षेत्ररक्षण व फलंदाजीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर दुसऱ्या सलग एकदिवसीय सामन्यात पराभव. ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली.
Indian Women Cricket

Indian Women Cricket

sakal

Updated on

होबार्ट : सुमार क्षेत्ररक्षण आणि फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर सलग दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पराभवाची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी झालेल्या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघावर पाच विकेट व ८३ चेंडू राखून विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com