

India women vs Australia
sakal
कॅनबेरा : विजयासाठी असलेल्या १६४ धावांच्या आव्हानासमोर तीन बाद १२६ अशी वाटचाल करणाऱ्या भारतीय महिलांनी पुढील २० चेंडूंत २३ धावा करताना सहा फलंदाज गमावले आणि तेथेच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना गमावला. त्यामुळे यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी साधली.