

World Cup Final
sakal
नवी मुंबई : भारतीय महिला संघ इतिहासासह स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. १९८३ मध्ये कपिलदेव यांनी प्रभमच विश्वकरंडक जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली होती तशीच क्रांती उद्या हरमनप्रीत कौरचा भारतीय महिला संघ घडवणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.