

India Women Team | Smriti Mandhana - Shafali Verma
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघ दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर श्रीलंका महिला संघाविरुद्ध टी२० मालिकेत उतरणार आहे.
ही मालिका पुढील वर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपसाठी महत्त्वाची आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंचा समावेश आहे.