India WTC Final Qualification Scenario : भारताला न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० ने जिंकणं, का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठीचे समीकरण

India WTC final qualification scenario 2025-27 explained: न्यूझीलंडविरुद्ध २-० विजय भारतासाठी का महत्त्वाचा? उर्वरित सात कसोटी सामने, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि WTC फायनल गाठण्याचे संपूर्ण समीकरण जाणून घ्या.
India WTC final qualification scenario 2025-27 explained

INDIA WORLD TEST CHAMPIONSHIP 2025–27 QUALIFICATION SCENARIO : India Must Beat New Zealand 2-0 and Dominate Australia

esakal

Updated on: 

How many Tests India need to win to qualify for WTC final? आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघासमोर आता मोठे आव्हान आहे. न्यूझीलंडविरुद्धची आगामी दोन कसोटी सामन्यांची मालिका शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या भारतीय संघ ११ सामन्यांत ५ विजय, ४ पराभव आणि २ अनिर्णित सामन्यांसह ५१.५२ टक्के गुण मिळवून WTC Point Table मध्ये चौथ्या स्थानावर आहे. भारताचे सात कसोटी सामने शिल्लक आहेत आणि त्यापैकी दोन सामने न्यूझीलंडमध्ये, तर पाच सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळायचे आहेत.

Loading content, please wait...