
Ajinkya Rahane invested in Proxgy : भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने Proxgy या स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक केली आहे. Shark Tank India ने या स्टार्ट अपला मान्यता दिली आहे आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ही कंपनी घराघरात पोहोचली. रहाणेने कंपनीच्या सध्याच्या ३ दशलक्ष डॉलर सिरीज ए फंडिंग फेरीत भाग घेतला.