Virender Sehwag Divorce: वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीसाठी काय केली होती शेवटची पोस्ट? होत आलं वर्ष...

Virender Sehwag-Aarti Ahlawat Divorce rumors : भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या घटस्फोटाच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. वीरू व त्याची पत्नी आरती बरेच महिने झाले एकमेकांसोबत राहत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
virender sehwag
virender sehwagesakal
Updated on

Virender Sehwag, Wife Aarti Ahlawat Separate After 20 Years Of Marriage? युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यानंतर आता माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताचा आणखी एक फलंदाज मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनीही सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो काढून टाकले आहेत. त्यात वीरेंद्र सेहवाग लग्नाच्या २० वर्षांनंतर पत्नी आरतीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com