Who is Kishor Kumar Sadhak? Indian spinner scripts bowling history इंग्लंडच्या भूमीवर भारतीय वंशाचा फिरकीपटू किशोर कुमार साधक याने सलग दोन हॅटट्रिक्स घेऊन इतिहास रचला आहे. टू काऊंटीज चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन सिक्स सामन्यात साधकने ही अविश्वसनीय कामगिरी केली.