Indian swimmer medals stolen: दिग्गज भारतीय खेळाडूच्या घरात चोरी! पद्मश्री पुरस्कारासह 150 मेडल्स चोरले
Bula Choudhury’s House Robbed: भारताची पद्मश्री पुरस्कार विजेती जलतरणपटू बुला चौधरी हिच्या घरी चोरी झाली असून तिचे १५० हून अधिक मेडल्स चोरीला गेले आहेत.