
Will India reclaim the Pataudi Trophy? इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ नंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारताला पतौडी ट्रॉफी कायम राखता येऊ नये, यासाठी इंग्लंडने डाव टाकण्याची तयारी केली आहे. ECB ने पतौडी ट्रॉफी 'निवृत्त' करण्याच्या हालचाली सुरू केली आहे. तसे वृत्त समोर येत आहे.