India predicted playing XI for 1st ODI vs New Zealand

India predicted playing XI for 1st ODI vs New Zealand

esakal

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

India’s Predicted Playing XI for IND vs NZ 1st ODI: पहिल्या वन डे सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य Playing XI कशी असेल याचा अंदाज बांधण्यात येत आहे. २०२६ मध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. दुखापतीतून सावरलेला श्रेयस अय्यरही उपकर्णधार म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
Published on

Why Rishabh Pant is not playing IND vs NZ 1st ODI? भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वडोदरात होणाऱ्या या सामन्यातून रोहित शर्मा व विराट कोहली पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसणार आहे. ही मालिका २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण त्या स्पर्धेपर्यंत भारताला १८ वन डे सामने खेळायला मिळणार आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापन आतापासून संघबांधणीवर भर देणार आहे. त्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळतेय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com