ENG vs IND: भारताने ९३ वर्षांच्या इतिहासात पहिलांदाच जिंकला 'असा' थरारक सामना; गिलच्या नेतृत्वात घडवला इतिहास
India Beat England by Just 6 Runs at The Oval: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ६ धावांनी थरारक विजय मिळवला. हा विजय ऐतिहासिकही ठरला. भारताच्या कसोटी इतिहासात आजपर्यंत न घडलेली गोष्ट या सामन्यात झाली.