IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

India squad selection meeting for New Zealand tour: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपला आहे.
Pragyan Ojha to lead India selection meeting for New Zealand tour

Pragyan Ojha to lead India selection meeting for New Zealand tour

esakal

Updated on: 

IND vs NZ series Team India squad latest update: भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar) याचा निवड समितीचा प्रमुक म्हणून कार्यकाळ संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) अद्याप त्याच्या जागी कोणाची निवड केलेली नाही. पण, निवड समितीला आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करावा लागणार आहे. आगरकर नसल्याने निवड समितीचे अध्यक्षपद कोण भूषवणार, हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. अशात रोहित शर्माच्या खास माणसाचे नाव यापूर्वीही समोर आले होते आणि आता त्यावर जवळपास शिक्कामोर्तब करणारी बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com