IND vs ENG : जसप्रीत बुमराह, रिषभ पंत OUT! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार ४ बदल, पाचव्या कसोटीसाठी अशी असेल रणनीती

India vs England 5th Test: इंग्लंडविरुद्धची पाचवी व शेवटची कसोटी ३१ जुलैपासून ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे.
India vs England 5th Test Marathi News
India vs England 5th Test Marathi News ESAKAL
Updated on
Summary

चौथी कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर भारताला पाचव्या सामन्यात (31 जुलै, द ओव्हल) मालिका 2‑2 ने बरोबरीत आणण्याची अंतिम संधी मिळाली.

रिषभ पंतच्या ‘मेटाटार्सल फ्रॅक्चर’मुळे तो मालिकेबाहेर; त्याच्या जागी ध्रुव जुरेल निश्चितपणे येणार.

वर्क‑लोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह विश्रांतीवर जाण्याची शक्यता; आकाश दीप पुन्हा संघात येऊ शकतो.

India’s likely playing XI for 5th Test vs England at The Oval : भारतीय खेळाडूंनी जिद्द व चिकाटी दाखवताना चौथी कसोटी ड्रॉ केली. भारताच्या पहिल्या डावातील ३५८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारताने शून्य धावांवर २ विकेट्स गमावल्या, तरीही भारताने ४ बाद ४२५ धावा करून सामना अनिर्णीत राखला. या निकालामुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे आणि पाचवी कसोटी जिंकून त्याच प्रयत्नात टीम इंडिया दिसेल. पण, दी ओव्हल येथे होणाऱ्या या कसोटीत टीम इंडियात बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com