India probable ODI squad vs West Indies 2026
esakal
Predicted India ODI Squad for West Indies Series: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत थेट सप्टेंबरमध्ये मैदानावर उतरणार आहे. पण, या संघात बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामागे कारणंही तसंच आहे. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या वन डे संघातील किमान ७ खेळाडू विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. यामध्ये उप कर्णधार श्रेयस अय्यर, यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंचे नाव आहे...