IND vs ENG 4th Test: भारतीय संघासमोर 'सहा' प्रश्न! गौतम गंभीर, शुभमन गिल यांनी तोडगा काढला तर ठिक अन्यथा...
Who will replace Nitish Reddy in the Indian Test squad? भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी २३ जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होत आहे. मालिकेत १-२ अशी पिछाडीवर असलेल्या टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. पण यापूर्वीच संघ व्यवस्थापनासमोर सहा मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत.