India squad U19 Women's T20 World Cup 2025: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, तीन 'मराठी' खेळाडूंना मिळालीय संधी

ICC Under-19 Women’s T20 World Cup 2025: पुढल्या वर्षी मलेशियात होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला गेला आहे.
India squad U19 Women's T20 World Cup 2025
India squad U19 Women's T20 World Cup 2025esakal
Updated on

India’s Under-19 squad T20 World Cup 2025: गतविजेता भारतीय संघ पुन्हा एकदा १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने आज पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला. १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही स्पर्धा मलेशियात खेळवली जाणार आहे. भारताच्या या संघात सानिका चाळके ( उप कर्णधार), भाविका अहिरे ( यष्टिरक्षक) व इश्वरी अवसारे या तीन मराठी मुलींचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com