
India vs Australia | Women's World Cup 2025
Sakal
ऑस्ट्रेलिया महिला संघाने विशाखापट्टणममध्ये भारताविरुद्ध महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने तब्बल ३३१ धावांचे लक्ष्य पार करत हा ऐतिहासिक विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात कर्णधार एलिसा हेलीने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.