INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

India Women vs Australia Women Marathi Cricket News: महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर दमदार लक्ष्य उभे केले. या डावाची सुरुवात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली.
Smriti Mandhana Shafali Verma world record against Australia

Smriti Mandhana Shafali Verma world record against Australia

esakal

Updated on

INDW vs AUSW Live ICC Women's T20 World Cup 2026 : भारतीय महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील ग्रुप १ मधील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य उभे केले. स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक झळकावताना जेमिमा रॉड्रिग्जसह संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com