INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

India Women vs Bangladesh Women Marathi Cricket News: भारतीय महिला संघाची युवा गोलंदाज श्री चरणी हिने आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये इतिहास रचला आहे.
Shree Charani breaks India Women's T20 World Cup record

Shree Charani breaks India Women's T20 World Cup record

esakal

Updated on

India Women vs Bangladesh Women Marathi Cricket News: भारतीय महिला संघाची युवा गोलंदाज श्री चरणी हिने आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या ( INDW vs BANW ) सामन्यात २ विकेट्स घेत तिने हा विक्रम केला आणि १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. राधा यादव व श्री चरणी यांनी बांगलादेशला १३६ धावांवर रोखले. २१ वर्षीय चरणी ही भारताकडून एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १२ विकेट्स घेणारी आणि जगातील चौथी गोलंदाज ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com