Shafali Verma becomes youngest to score 3000 runs in Women’s T20Is
esakal
Shafali Verma youngest to score 3000 runs in Women’s T20Is: भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२६ मध्ये पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. अ गटात भारतीय संघाने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधार म्हणून १५० वा ट्वेंटी-२० सामना खेळण्याचा जगातील पहिला मान पटकावला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ५५ धावांवर गुंडाळून भारताने ८.४ षटकांत ७ विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात शफाली वर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली.