IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

Pakistan lowest total in Women’s T20I against India : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला आशिया कप सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीची अक्षरशः वाताहत केली.
India vs Pakistan Women Asia Cup 2026

India Women bowl out Pakistan Women Asia Cup 2026

esakal

Updated on

India Women vs Pakistan Women Asia Cup 2026 Marathi : प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तान संघाचा निर्णय त्यांच्याच अंगलट आला.. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी अक्षरशः शरणागती पत्करली आणि बिनबाद २७ धावांवर असलेल्या पाकिस्तानची पुढील २८ धावांत वाताहत झाली. श्री चरणीने ( Shree Charani) आणि प्रेमा रावत ( Prema Rawat) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्यांना अन्य गोलंदाजांनी पण चांगली साथ दिली आणि १८.१ षटकांत पाकिस्तानचा संघ तंबूत परतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com