
Smriti Mnadhana 6th consecutive 50+ score : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना वडोदरा येथे सुरू आहे. स्मृती मानधनाने आपला फॉर्म कायम राखताना याही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तिने सलग सहाव्या सामन्यात पन्नासहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला, पंरतु तिच्या या खेळीला अनपेक्षित पद्धतीने ब्रेक लागला. प्रतिका रावल आणि स्मृती यांच्यातले ताळमेळ चुकले अन् स्मृतीला माघारी परतावे लागले...