IND vs WI, 1st Test: भारताचं टेन्शन वाढलं! फिफ्टीच्या जवळ असताना KL Rahul ने मैदानात का बोलावलं डॉक्टरांना?
Injury Scare for KL Rahul: भारत-वेस्ट इंडिज संघात पहिला कसोटी सामना अहमदाबादला सुरू आहे. या सामन्यात अर्धशतकाच्या जवळ असताना केएल राहुलला अचानक फिजिओला मैदानात बोलवावं लागलं होतं.